कल्याण : स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात  के.डी.एम.सी ची कारवाई

कल्याण : स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात  के.डी.एम.सी ची कारवाई
  • MG News
  • मे 10 2025

Share on  

 कल्याण : स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात  के.डी.एम.सी ची कारवाई 

              कल्याण स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात आज केडीएमसीने कारवाई केली आहे. फेरीवाल्यांच्या विरोधात अनेक वेळा तक्रारी केल्या जातात. स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीचे काम सुरु आहे. फेरीवाल्यामुळे वाहतूकीस अडथळा होता. तसेच नागरीकांना रस्त्याने चालणे कठीण होते. आज केलेल्या कारवाई पश्चात त्याचा उद्या काय परिमाण होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 

संबंधित बातम्या