कल्याण : देशाची बाजू जगासमोर मांडण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार - श्रीकांत शिंदे

कल्याण : देशाची बाजू जगासमोर मांडण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार - श्रीकांत शिंदे
  • MG News
  • मे 19 2025

Share on  

कल्याण : देशाची बाजू जगासमोर मांडण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार - श्रीकांत शिंदे

       ऑपरेशन सिंदूर बाबत भारताची भूमिका संयुक्त राष्ट्रसंघासमोर मांडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी तयार केलेल्या शिष्टमंडळात कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे .यानिमित्ताने आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे तोंड भरून कौतुक केले यानंतर बोलताना खासदार डॉ शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरची भूमिका जगाला पटवून देण्यासाठी तयार केलेल्या सात खासदारांच्या शिष्टमंडळात माझी निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली हा माझ्यासाठी सर्वात मोठा क्षण आहे, ही माझ्यासाठी मोठी संधी आहे, हा असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे देशाची बाजू जगासमोर मांडण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. 
 

संबंधित बातम्या