नवी मुंबई वाशीमध्ये काश्मिरी पंडितांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जोरदार निषेध
नवी मुंबईमध्ये जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पहगाम दहशतवादी हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला. नवी मुंबई परिसरातील सर्व काश्मिरी पंडितांकडून या निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व नागरिकांकडून निषेध व्यक्त केला. तसेच हातामध्ये पोस्टर घेऊन पहलगाम हल्ल्याचा निषेध केला.
अश्विन भट