कोल्हापूर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कोल्हापूर विमानतळावर एटीसी टॉवरचा उद्घाटन

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कोल्हापूर विमानतळावर एटीसी टॉवरचा उद्घाटन
  • MG News
  • मे 15 2025

Share on  

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कोल्हापूर विमानतळावर एटीसी टॉवरचा उद्घाटन 

       केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कोल्हापूर विमानतळावर एटीसी टॉवरचा उद्घाटन आणि कोल्हापूर नागपूर विमानसेवेचा शुभारंभ पार पडला. यावेळी कोल्हापूरचे खासदार, आमदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थिती होती. यावेळी कोल्हापूर विमानतळावरील एटीसी टॉवर उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी 3000 मिटरने विस्तारासाठी जमीन भुसंपादन प्रकीयेविषयी माहिती दिली. तसेच कोल्हापूर विमानतळवर पुढील काळात फ्लाईंग ट्रेनीग स्कूल (FTO), विमानाची देखभाल सेवा, कार्गो सेटअप, तसेच ऐरोब्रिज व हँगर विविध सेवा देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नांव देण्याची प्रक्रीया ही कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणून पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
 

संबंधित बातम्या