मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरण, खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून ठाणे, नवी मुंबई येथे बॅनरबाजी

मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरण, खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून ठाणे, नवी मुंबई  येथे बॅनरबाजी
  • MG News
  • ऑगस्ट 1 2025

Share on  

मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरणी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून ठाणे, नवी मुंबई  येथे  अभिनंदनाची बॅनरबाजी करण्यात आली.  साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह निर्दोष मुक्तता झालेल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन असा बॅनर वर उल्लेख करण्यात आला. सत्य परेशान हो सकता है पराजित नही, असाही बॅनर वर उल्लेख केला होता. 

संबंधित बातम्या