मालेगाव बॉम्बस्फोट हे हिंदूंना बदनाम करण्याचे षडयंत्र- किरीट सोमय्या

 मालेगाव बॉम्बस्फोट हे हिंदूंना बदनाम करण्याचे षडयंत्र- किरीट सोमय्या
  • MG News
  • जुलै 31 2025

Share on  

 मालेगाव बॉम्बस्फोट हे हिंदूंना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. आज लागलेल्या निकालावरून हिंदू कधीही आतंकवादी होऊ शकत नाही, हे सिद्ध झाले आहे.
हे सर्व मुस्लिम वोट बँकसाठी काँग्रेसने केलेले षडयंत्र होते. त्याबद्दल काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी माफी मागायला पाहिजे. न्यायालयाच्या निकालाने हे सिद्ध झाले आहे की, हिंदू हा कधीही आतंकवादी होऊ शकत नाही.
यापुढे भोंग्यांबद्दल बोलतांना किरीट सोमय्या म्हणाले; छत्रपती संभाजीनगरमध्ये भोंगे उतरविण्यात आलेले नाही. येत्या १० दिवसांमध्ये जर भोंगे उतरवले नाही, तर मी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार. असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या