माणिकराव कोकाटे राज्याच्या मंत्रिमंडळात नको - राजू शेट्टी

माणिकराव कोकाटे राज्याच्या मंत्रिमंडळात नको - राजू शेट्टी
  • MG News
  • ऑगस्ट 1 2025

Share on  

 माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. भिकाऱ्याबरोबर शेतकऱ्यांची टिंगल, ढेकळांचे पंचनामे करायचे का अशी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत.  विधानसभेत रमी खेळणाऱ्या व्यक्तीने इतर खात्यात काम करण्याऐवजी कायम रमीच खेळत रहावं,  त्यांना काढूनच टाकलं जावं ही आमची भूमिका आहे.  देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांची काही रहस्य, गुपिते बाहेर पडल्यानंतर अडचण होईल, अशी भीती काहींना वाटत आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले. 

संबंधित बातम्या