कारगिल विजय दिनानिमित्त मंत्री अतुल सावे यांच्याकडून शहिदांच्या स्मृतींना अभिवादन

कारगिल विजय दिनानिमित्त मंत्री अतुल सावे यांच्याकडून शहिदांच्या स्मृतींना अभिवादन
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

छत्रपती संभाजी नगर शहरातील कारगिल स्मृती उधान या ठिकाणी मंत्री अतुल सावे यांच्या प्रयत्नाने कारगिल स्मृती उद्यान उभारले असून, या ठिकाणी आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.

कारगिल स्मृती वन समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही  कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने सीमेवर देशसेवा करणाऱ्या वीरांचा शौर्यगौरव मानवंदना देऊन करण्यात आला आहे. कारगिल युद्धाला २६ वर्षे पूर्ण होत असल्याने माजी सैनिकांचा विशेष सन्मानही या सोहळ्यात केला. या स्मृती वनासाठी ६ कोटींचा विशेष निधी मिळवून दिल्याबद्दल मंत्री अतुल सावे यांचाही सत्कार करण्यात आला. 

संबंधित बातम्या