वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावरील काचेच्या पुलाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. हा पूल महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल आहे.
नापणे धबधब्यावर सिंधुरत्न योजनेतून हा पूल बांधण्यात आला असून, यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक पर्यटनस्थळ निर्माण झाले असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलाय.