बोरिवलीत मनसेचं एक दिवसीय शिबीर

बोरिवलीत मनसेचं एक दिवसीय शिबीर
  • MG News
  • ऑगस्ट 1 2025

Share on  

 बोरिवलीत आज मनसेचं एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते.  या शिबिरात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. निवडणुका कधी लागतील माहिती नाही पण, आपली तयारी पूर्ण असावी असे राज ठाकरे म्हणाले. 

संबंधित बातम्या