आज मुक्ताईनगर येथे पंढरपूर येथून पायी वारी करून आलेले भाविक व पालखी सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला.
नवीन मुक्ताबाई मंदिर ते जुने मुक्ताबाई मंदिर आज संध्याकाळपर्यंत ही सोहळा पार पडणार आहे. मात्र या ठिकाणी खेड्यापाड्याहून आलेल्या वारकरी व भाविक भक्तांनी या सोहळ्याचा मोठा आनंद घेताना दिसून आले. तरी मुक्ताईनगरमध्ये मुक्ताबाईच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
ज्ञानेश्वर सावळे एमजी न्यूज, मुक्ताईनगर