मुक्ताईनगर : अवकाळी पावसाची राज्यात जोरदार हजेरी

मुक्ताईनगर : अवकाळी पावसाची राज्यात जोरदार हजेरी
  • MG News
  • मे 16 2025

Share on  

एमजी न्यूज ज्ञानेश्वर सावळे मुक्ताईनगर

मुक्ताईनगर : अवकाळी पावसाची राज्यात जोरदार हजेरी

राज्यातील विविध भागात रोज पडत असलेल्या अवकाळी पावसाने आज देखील जोरदार हजेरी लावली. काही भागात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी कडक उन्हाचे चटके जाणवत होते. असे असताना दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन  पावसाने जोरदार हजेरी लावली. उत्तर महाराष्ट्रासह मुक्ताईनगर शहर परिसरासह, खामखेडा पूर्णाड सुकळी डोलारखेडा फाटा, ,   तसेच  जोरदार पाऊस झाला.

 

संबंधित बातम्या