मुक्ताईनगर: आ.चंद्रकांत पाटील यांनी साधला कटरा येथे अडकलेल्या यात्रेकरूंशी संवाद

मुक्ताईनगर: आ.चंद्रकांत पाटील यांनी साधला कटरा येथे अडकलेल्या यात्रेकरूंशी संवाद
  • MG News
  • ऑगस्ट 29 2025

Share on  

जम्मू -काश्मिरमध्ये सध्या अतिवृष्टीचा हाहाकार सुरू असून यात मुक्ताईनगर तालुक्यातील भाविक हे वैष्णोदेवी यात्रेला गेले असता कटरा येथे अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज मोबाईलवरून या यात्रेकरूंशी संवाद साधला. यात त्यांनी यात्रेकरूंची सद्यस्थिती जाणून घेत त्यांना हवी असणारी सर्व मदत करण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. 

ज्ञानेश्वर सावळे
एमजी न्यूज, मुक्ताईनगर. 

संबंधित बातम्या