मुंबई : आयुष म्हात्रे भारतीय क्रिकेटचे भविष्य
यंदाच्या IPL मध्ये युवा खेळाडूंची कामगिरी उत्तम आहे
आयुष म्हात्रे
आयुष म्हात्रे माझा शिष्य नाही . आयुष म्हात्रे दुसऱ्या कोच कडून शिकलेला आहे
माझ्याकडे तो अंडर 19 चे दोन वर्ष शिकायला होता . त्याच्याकडे आधीपासूनच गुणवत्ता होती
त्याच्या कोचं ने त्याला उत्तम ट्रेन केल होत. आयुष म्हात्रे भारतीय क्रिकेटचे भविष्य होऊ शकतो
दिनेश लाड (रोहित शर्माचे प्रशिक्षक)