मुंबई : कोविडचे टेन्शन वाढलं...! सर्दी, ताप असल्यास मास्क वापरण्याचा डॉक्टरांचा सल्ला

मुंबई : कोविडचे टेन्शन वाढलं...! सर्दी, ताप असल्यास मास्क वापरण्याचा डॉक्टरांचा सल्ला
  • MG News
  • मे 20 2025

Share on  

मुंबई : कोविडचे टेन्शन वाढलं...! सर्दी, ताप असल्यास मास्क वापरण्याचा डॉक्टरांचा सल्ला

  कोविडचे केसेस देशात वाढायला सुरुवात झाली आहे. यात जास्त पॅनिक होण्याची गरज नाही 
  आपल्या इथे कोविड येण्याची थोडीफार संभावना आहे
  हा एक व्हायरस असून, व्हायरस कधीच मरत नसतो. या व्हायरसची क्षमता हळू हळू कमी होते
  याचा प्रभाव जास्त होणार नाही. यात घाबरण्यासारखे काही नाही
  हे व्हायरल इन्फेक्शन आहे 
  ज्या लोकांना सर्दी, ताप, डोकेदुखी, घश्यात खवखव असे आजार असतील त्यांनी मास्क वापरावा. या वातावरणात थंड खाणे टाळले पाहिजे, हायड्रेट राहा. यामुळे दुसऱ्यांना आपण इन्फेक्शन पासून वाचवू शकतो
 

संबंधित बातम्या