मुंबई :सलग दुसऱ्या दिवशी वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

मुंबई :सलग दुसऱ्या दिवशी वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
  • MG News
  • मे 7 2025

Share on  

मुंबई :सलग दुसऱ्या दिवशी वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस .

 मुंबई उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई उपनगरातील मुलुंड, भांडुप, विक्रोळी परिसरात जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची मात्र तारांबळ उडाली आहे. प्रचंड ढग दाटून आल्याने रस्त्यावरील दृश्यमान कमी झाले आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर मुंबई उपनगरातील सखल भागात पाणी भरून वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या