नागपुर : खोट्या रित्याने प्रशासनाला फसवून सर्टिफिकेट दिले त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार

नागपुर : खोट्या रित्याने प्रशासनाला फसवून सर्टिफिकेट दिले त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार
  • MG News
  • मे 3 2025

Share on  

नागपुर : खोट्या रित्याने प्रशासनाला फसवून सर्टिफिकेट दिले त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार 


 महाराष्ट्रात जन्मपत्र घोटाळा झालेला आहे, त्यातील अंश हा नागपुर येथे सुद्धा झालेला दिसतो
 महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय एकत्रित बसून, कोणी कागदपत्र दिले आहेत, त्याच्या अभ्यास करीत आहेत
 येत्या पंधरा दिवसात ज्याने खोट्या रित्याने प्रशासनाला फसवून सर्टिफिकेट दिली आहेत, त्या विरोधात गुन्हा दाखल होणार
 कागदपत्र संदर्भात महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयने बसून कार्य सुरू केले आहेत. 
 दोनशे ते सव्वा दोनशे नाव आहेत, त्यांच्या मिस्टेक झालेले आहेत. आठ दिवसात या प्रकरणातील धागेदोरे सामोरे येतील. 
 नायब तहसीलदारांनी दिलेले सर्टिफिकेट हे संपूर्ण कॅन्सल झालेले आहेत. ओरिजिनल सर्टिफिकेट वापस घेण्याचे कार्य अजून पर्यंत सुरू झालेले नाही आहे. आणि संबंधित व्यक्ती या सर्टिफिकेटचा गैरवापर करीत आहे. 
 या संदर्भात मी गंभीर दखल घेतलेली आहे. नायब तहसीलदार यांच्याद्वारे देण्यात आलेले सर्टिफिकेट नागपूर शहरात दिलेले आहेत. 
 यासंदर्भात २०० च्या वरती सर्टिफिकेट मध्ये धांदली वाटत आहे.

किरीट सोमय्या (भाजप नेते)

संबंधित बातम्या