नागपूर :  युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिल आहे - नितीन राऊत

नागपूर :  युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिल आहे - नितीन राऊत
  • MG News
  • मे 8 2025

Share on  

नागपूर :  युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिल आहे - नितीन राऊत 

 हे युद्ध देशाचे युद्ध आहे. या युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिल आहे. भावनिक वातावरण तयार करणे आणि आपण देशासाठी लढणार यात वस्तुस्थिती वेगळी गोष्टी असतात. मला वाटत नाही या दोन्ही गोष्टींचा संबंध आहे. काँग्रेस पक्षाने कालच बैठक घेतली आणि समर्थन दिलं. 
 जे सैनिक देशासाठी लढतात त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या बलिदानाच अभिवादन केलं आहे

 नितीन राऊत, काँग्रेस नेते

संबंधित बातम्या