नागपूर : ओबीसी आरक्षण कायम राहिल ही आनंदाची बाब : बबन तायवाडे

नागपूर : ओबीसी आरक्षण कायम राहिल ही आनंदाची बाब : बबन तायवाडे
  • MG News
  • मे 6 2025

Share on  

नागपूर : ओबीसी आरक्षण कायम राहिल ही आनंदाची बाब : बबन तायवाडे.

 राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांची पत्रकार परिषद

 आज सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देत 2022 च्या आरक्षणाप्रमाणे म्हणजे 27 टक्के ओबीसी आरक्षणाप्रमाणे निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहत
 चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे . हा निर्णय स्वागतार्ह असून, आता निवडणुका पार पडून ओबीसीला न्याय मिळेल
 ओबीसीला 27 टक्के आरक्षण कायम ठेवावे असे आदेश दिल्याने एक प्रकारे आज ओबीसी कार्यकर्त्यांना न्याय मिळाला आहे
 यात जी पिटीशन सादर केली ती चुकीची होती. त्यामुळे मधला काळ वाया गेला. 27 टक्क्यांच्या आरक्षणामुळे एकूण आरक्षणाची 50 टक्के मर्यादा ओलांडली जाते. हा याचिकाकर्त्यांचा चुकीचा समज होता
 आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे लवकरच निवडणूक होतील आणि त्यात आरक्षण कायम राहील ही ओबीसी समाजासाठी आनंदाची बाब आहे

संबंधित बातम्या