नागपुर : एनडीआरएफचे पथकाकडून आज फुटाळा तलावात मॉक ड्रिल

नागपुर : एनडीआरएफचे पथकाकडून आज फुटाळा तलावात मॉक ड्रिल
  • MG News
  • मे 9 2025

Share on  

 नागपुर : एनडीआरएफचे पथकाकडून आज फुटाळा तलावात मॉक ड्रिल

नागपुरात एनडीआरएफचे पथकाकडून आज फुटाळा तलावात मॉक ड्रिल राबवण्यात आली आहे
युद्धजन्य परिस्थिती सध्या भारतावर असताना एखाद्या व्यक्तीत नदी किंवा तलावात अडकल्यास पाण्यात पडलेल्या व्यक्तीला बुडत असल्यास त्या व्यक्तीला कसं वाचवता येईल
 पाण्यातून बाहेर काढल्यावर कशा पद्धतीने त्याला प्रथमोपचार केला पाहिजे. या सगळ्या संदर्भातली माहिती NDRF फोर्स कडून आज नागपूरतील फुटाळा तलावात मॉकड्रिलच्या माध्यमातून देण्यात आली
 कालच विमानतळावरील पार पडली. युद्धचना परिस्थितीमध्ये कुठलीही परिस्थिती कधीही कशी उद्भवू शकते त्यामुळे आग असो पाणी असो की मिसाईल हल्ला असो या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगाने लोकांना काय काय करता येईल यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती केली जात आहे.

संबंधित बातम्या