नागपूर : पाकिस्तानी केवळ धमकी देऊ शकतात काही करू शकत नाही- विजय वडेट्टीवार
भारतीय सैन्य बलाढ्य आहे शक्तिशाली भारत म्हणून सैन्याने दाखवलेलं शौर्य आणि दहशतवादाचे उध्वस्त केलेले अड्डे याच स्वागत केले आहे
भारताला पूर्णतः ठेचून काढत असेल तरी पूर्ण समर्थन आमचं सगळ्यांचं असणार आहे. वेलकम आल्यानंतर हीच भूमिका आमच्या नेते राहुल गांधी यांनी मांडली आहे..
आजच्या सर्व पक्ष बैठकीमध्ये कायमचा बंदोबस्त करण्यासंदर्भात चर्चा असेल तर आम्ही त्यांच्या निर्णयाच्या सोबत राहू.
पाकिस्तान केवळ धमकी देऊ शकतात करू काही शकत नाही, दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन दुसऱ्याच्या मदतीने अवकात दाखवण्याचा प्रयत्न करत असतो भारताविरुद्ध लढण्याची ताकद पाकिस्तानमध्ये अजिबात नाही
विजय वडेट्टीवार, कॉंग्रेस