नागपूर हादरले : हत्या करून महिलेच्या मृतदेहावर बलात्कार

 नागपूर हादरले : हत्या करून महिलेच्या मृतदेहावर बलात्कार
  • MG News
  • फेब्रुवारी 9 2025

Share on  

नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या आनंद नगर मध्ये एकच खळबळ उडाली जेव्हा महिलेच्या हत्येची घटना उघडकीस आली, पोलिसांनी महिलेच्या मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवला आणि हत्येचा गुन्हा नोंदविला, पोस्टमार्टेम मध्ये धक्कादायक माहिती मिळाली की महिले सोबत बलात्कार पण करण्यात आला आहे, पोलिसांनी आरोपीचा शोध घेत असताना माहिती मिळाली की रोहित टेकाम हा हत्येच्या दिवशी महिलेला भेटण्यासाठी घरी आला होता,महिला आणि रोहित हे दोघे 1 वर्षा पासून एकमेकांना ओळखत होते, पोलिसांनी रोहित टेकाम ला ताब्यात घेऊन विचार पूस केली असता विकृत आरोपी रोहित टेकाम याने सांगितले की मी महिलेकडे शरीर सुखांची मागणी केली होती परंतु महिलेने नकार दिल्याने आरोपी रोहित ने जबरदस्ती करतानी महिला आरडाओरडा करत होती म्हणून आरोपीने गळा आवडून महिलेची हत्या केल्या नंतर मृतदेह वर बलात्कार केला.हुडकेश्वर पोलिसांनी रोहित टेकाम विरुद्ध हत्येच्या आणि बलात्कार गुन्हा दाखल करून तपास  सुरू केला आहे.

संबंधित बातम्या