नांदेड : भुजबळांसारखा अनुभवी नेता मंत्री मंडळात असणे आवश्यक आहे - अशोक चव्हाण

नांदेड : भुजबळांसारखा अनुभवी नेता मंत्री मंडळात असणे आवश्यक आहे - अशोक चव्हाण
  • MG News
  • मे 21 2025

Share on  

नांदेड : भुजबळांसारखा अनुभवी नेता मंत्री मंडळात असणे आवश्यक आहे - अशोक चव्हाण

    अमित शाहा दौरा 
  अमित शाहा यांचा दौरा आजचं समजला आहे . उद्या मी यावर बोलणार आहे
  कुणाकुणाचे प्रवेश आहे ते वेळेवर कळेल

    छगन भुजबळ मंत्री 
  चांगली आनंदाची बाब आहे
  मी असताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. ज्येष्ठ नेते आहेत, ओबीसीचा चेहरा आहे 
  त्यांच्या समावेशामुळे सामाजिक बॅलन्स सुद्धा याच्यामध्ये घडला आहे 
  भुजबळांसारखा अनुभवी नेता मंत्री मंडळात असणे आवश्यक आहे

   भाजपात गुन्हेगारांना प्रवेश आ. चिखलीकर 
  आमदार चिखलीकरांकडे पुरावे असतील तर त्यांनी सांगावेत
  आता भाजपात मला येऊनच वर्ष झालं आहे
  त्यांच्या काळात त्यांनी ज्यांना कुणाला भाजपात प्रवेश दिला असेल त्यावेळी त्यांना अधिक माहिती असेल
 

संबंधित बातम्या