नांदेड : मनोज जरांगे पाटील कायद्यापेक्षा मोठे नाहीत - अॅड. गुणरत्न सदावर्ते

नांदेड : मनोज जरांगे पाटील कायद्यापेक्षा मोठे नाहीत - अॅड. गुणरत्न सदावर्ते
  • MG News
  • मे 20 2025

Share on  

नांदेड : मनोज जरांगे पाटील कायद्यापेक्षा मोठे नाहीत - अॅड. गुणरत्न सदावर्ते

    छगन भुजबळ मंत्री पद
  छगन भुजबळ यांना मंत्री केल्यामुळे महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे
  भुजबळ पुन्हा पदावर आल्याने लोकांमध्ये प्रभू श्री रामांना मानणाऱ्या लोकांमध्ये, भगवान बाबांना मांडणाऱ्या सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
  भुजबळ मंत्री झाल्याने जनतेला समजलं आहे भटक्या विमुक्तांचे सरकार आहे

   जरांगे पाटील
  जरांगे हे भुकायला निघाले आहे, जरांगेंला कोणा किती हाडकं टाकले हे मला म्हणायचं नाही
  मी जालन्यात येऊन गेलो पण मुंबईच्या शिवेमध्ये तु्म्ही आला नव्हतास
  कायद्याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न करू नको, भटक्या विमुक्तांच्या कोणालाही छेडण्याचा प्रयत्न करू नको
  ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यावर चुकीच्या पद्धतीने बोलण्याची तसदी घेऊ नको जरांगे
  तुला सांगतो तू कायद्यापेक्षा मोठा नाहीस, तू काय लागून गेला नाहीस जरांग्या 
  जरांगेचे जे शब्द आहेत याबाबत शरद पवारांनी खुलासा करावा, जरांगेंच्या शब्दाला ते मान्यता देतात का ?
  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे ह्या जरांगेला दिलेलं टारगेट आहेत
  जरांगे पॉलिटिकल जिहादी बनला आहे
  जरांगेंचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे महाराष्ट्र आनंदात आहे
  भुजबळ मंत्री आहेत मात्र कधी सुद्धा ते भूमिका बदलत नाहीत
 

संबंधित बातम्या