नांदेड : "बीडमधील लाजिरवाण्या घटना; सरकार काय करतंय? – बाळासाहेब थोरात"

नांदेड : 
  • MG News
  • मे 20 2025

Share on  

नांदेड : "बीडमधील लाजिरवाण्या घटना; सरकार काय करतंय? – बाळासाहेब थोरात" 

  संगीता तिवारी राजीनामा , मला ती आत्ताच बातमी समजली 
  त्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत .त्यांची काय नाराजी आहे मी तपासणार आहे .त्यांच्याशी संवाद साधणार आहे

    छगन भुजबळ मंत्री
  छगन भुजबळ हे राजकारणातलं सीनियर असं व्यक्तिमत्व आहे
  तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय आहे 

    सरन्यायाधीश भूषण गवई प्रोटोकॉल
  आपल्याला अभिमान असला पाहिजे आपला सुपुत्र देशाचा सरन्यायाधीश होतो, कौतुक असलं पाहिजे
  प्रोटोकॉल म्हणून चीफ सेक्रेटरी हजर असले पाहिजे होते, मला सुद्धा वाईट वाटलं त्यांच्या आनंदात प्रोटोकॉल म्हणून गेलं पाहिजे होतं
  ते पहिल्यांदा येतात चौथ्या - पाचव्यांदा नाही, त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज आहे 
  महाराष्ट्रात आनंद व्यक्त होत आहे
  महाराष्ट्र सरकार एवढं उदासीन का? हे मात्र समजत नाही

    काँग्रेसची जय हिंद यात्रा राजकीय बावनकुळे
  एक गोष्ट चांगली आहे त्यांनी तिरंगा शब्द मान्य केला, आरएसएस ला तिरंगा मान्य नव्हता अनेक वर्षे त्यांनी त्यांच्या ऑफिसवर सुद्धा तिरंगा लावला नव्हता
  ते कोणता आनंद व्यक्त करत आहेत, युद्धबंदी झाली आता काय आनंद, मला समजत नाही त्यांची यात्रा चालली कशासाठी

    काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम भाजपाच्या वाटेवर ?
  बी. आर. कदम हे आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे 
  अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी नांदेड जिल्हा सांभाळला आहे
  पक्षाच्या पलीकडे जाऊन भेटीगाठी होऊ शकतात
  राजकारण वेगळं आणि व्यक्तिगत संबंध वेगळे
   मला वाटतं व्यक्तिगत संबंधांमधून गेले असतील

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका
  आम्ही एकत्र बसून त्यामध्ये चर्चा करू, जे जे योग्य पद्धतीने होऊ शकतो ते प्रत्येक गोष्ट आम्ही करू
  समविचारी संघटना बरोबर घेण्याचा महायुतीच्या विरोधात ताकद उभी करण्याचा प्रयत्न आमचा आहे

    बीड मारहाणीची घटना
  बीडच्या बाबतीत खूपच काळजीच्या गोष्टी वाटतात, काही घटना तर अत्यंत दुर्दैवी घडल्या आहेत
  महाराष्ट्राला लाज वाटावी अशा घटना बीडमध्ये दुर्दैवाने घडत आहेत आणि ते अजूनही चालू आहे
  पालकमंत्र्याला आता तिथे पाहण्याकरता वेळ आहे का नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे
  सरकार काय करते हा मोठा प्रश्न आहे
  बीडचा संसर्ग इतर जिल्ह्यात जाऊ नये अशी काळजी
  असा संसर्ग जर वाढत गेला तर या राज्याचं, देशाचे होणार का अशी काळजी वाटते
 

संबंधित बातम्या