नाशिक : जिंदाल कंपनीत आग धुमसतेय, आटोक्यात न आल्यास ६५०० कोटी खाक होणार

नाशिक : जिंदाल कंपनीत आग धुमसतेय, आटोक्यात न आल्यास ६५०० कोटी खाक होणार
  • MG News
  • मे 22 2025

Share on  

नाशिक : जिंदाल कंपनीत आग धुमसतेय, आटोक्यात न आल्यास ६५०० कोटी खाक होणार

नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या जिंदाल कंपनीत लागलेली भीषण आग तिसऱ्या दिवशीही धुमसत असून, अद्यापही ती पूर्णतः आटोक्यात आलेली नाही. पॉलिफिल्म बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्चा माल आणि रसायनांमुळे आग अनियंत्रित झाली आहे. संपूर्ण परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात आकाशाच्या दिशेने झेपावत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक, ठाणे ,मुंबई   मालेगाव महापालिका आणि इतर नगरपालिकांमधून 30 ते 40 अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवले गेले आहेत. पाणी आणि फोमच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

संबंधित बातम्या