नाशिक : भारतीय जवानांना सॅल्युट करण्यासाठी तिरंगा रॅली चे आयोजन - मंत्री गिरीश महाजन
रॅली
भारतीय जवानांना सॅल्युट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले आहे
भारतीय सेनने जे शौर्य गाजवले पाकिस्तानवर आक्रमण केले त्यासाठी रॅली
विरोधक नाराजी
विरोधक आहेत, ते टीका करणारच. आधी नरेंद्र मोदींनी गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जात होती. युद्ध झाले, तर का झाले यावर प्रश्न; झाले नाही, तर का नाही झाले यावरही टीका होते.
तिरंगा रॅली अजित पवार
सगळीकडे आम्ही आहोत जळगांवला देखील आम्ही होतो
हा सर्व देशाचा कार्यक्रम आहे, कुठल्या पक्षाचा नाही