नाशिक:अवकाळी पावसामुळे मोठे वृक्ष चार चाकी गाडीवर पडून नुकसान

नाशिक:अवकाळी पावसामुळे मोठे वृक्ष चार चाकी गाडीवर पडून नुकसान
  • MG News
  • मे 13 2025

Share on  

नाशिक:अवकाळी पावसामुळे मोठे वृक्ष चार चाकी गाडीवर पडून नुकसान

गेल्या 4 दिवसा पासून सतत वादळी अवकाळी पाऊस पडून जनजीवन विस्कळीत करत आहे,त्यामुळे कुठे जीवितहानी तर कुठे आर्थिक हानी होत आहे
असाच एक प्रकार आज रात्री 9 च्या सुमारास घडून आला,
भोसला मिल्ट्री स्कूल च्या समोर,सावरकर नगर,गणेश मंदिर जवळ सरनाईक बंगल्या च्या समोर कडुलिंबाचे जुने झाडं वादळामुळे चार चाकी वाहनांवर आणि रिक्षावर कोसळले सुदैवाने जीवित हानी झाली नाही परंतु चार चाकी वाहनाचे आणि रिक्षाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

संबंधित बातम्या