नवी मुंबई, पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात हकलवून लावलं पाहिजे.

नवी मुंबई, पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात हकलवून लावलं पाहिजे.
  • MG News
  • एप्रिल 29 2025

Share on  

 नवी मुंबई, पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात हकलवून लावलं पाहिजे.

 नवी मुंबईच्या बेलापूर येथील बोगस जमीनगुरु या कार्यालयात काही लोकांकडून झालेल्या एका महिलेला अमानुष मारहाणी प्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी या प्रकरणात महिलेला न्याय द्यावा तसेच आरोपींना शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

  मेहबूबा मुफ्ती
 पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात हकलवून लावलं पाहिजे, सर्वात आधी मनसेने हा मुद्दा उचलला आता हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना हकलवून लावण्याची भाषा केली जात आहे.

 संदीप देशपांडे, मनसे नेते

संबंधित बातम्या