माणिकराव कोकाटेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

माणिकराव कोकाटेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असून, ते धुळे शहरातील टॉप लाईन हॉटेल या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आता चांगलेच अडचणीत सापडलेले आहे.

माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक चांगले आक्रमक झाले आहे. आज धुळे शहरात माणिकराव कोकाटे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेलच्या बाहेर पत्त्यांच्या माळा दाखवत त्यांचा जोरदार निषेध केला.

संबंधित बातम्या