सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कांद्याचा ट्रक पलटी, वाहतूक व्यवस्था विस्कळीत

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कांद्याचा ट्रक पलटी, वाहतूक व्यवस्था विस्कळीत
  • MG News
  • मे 18 2025

Share on  

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कांद्याचा ट्रक पलटी, वाहतूक व्यवस्था विस्कळीत

        सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कांद्याचा ट्रक पलटला, पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा
  छत्रपती संभाजीनगरहून बेंगलोरला रवाना झाला होता ट्रक. आज आयआयटी जेईई परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना ट्राफिकचा करावा लागणार सामना
  ट्रकमध्ये साधारण सहाशे पोती कांदा असल्याची प्राथमिक माहिती.गाडीचे टायर फुटल्याने गाडी झाली पलटी, यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही तर वाहन चालक किरकोळ जखमी
  दरम्यान पहाटे पाच वाजल्यापासून वाहतूक व्यवस्था विस्कळीत. पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा
  वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ट्राफिक पोलीस स्वतः कांद्याचे पोते उचलत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
 

संबंधित बातम्या