ओझर: गणेशोत्सवानिमित्त रस्ते दुरुस्त करण्याची शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मागणी

ओझर: गणेशोत्सवानिमित्त रस्ते दुरुस्त करण्याची शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मागणी
  • MG News
  • ऑगस्ट 13 2025

Share on  

नाशिक येथील ओझर येथे अनेक लहान - मोठ्या गणपती मंडळांचे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आगमन होणार आहे. हा सोहळा यंदा आठ दिवस अगोदर होणार आहे. त्या कालावधीत ओझर शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार आहे. 
ओझर शहरात अनेक भागात रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. परिणामी अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये, तसेच शहरातील नागरिकांना गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करण्यात यावा यासाठी ओझर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उबाठा गटाकडून करण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या