एसटी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले, पद वर खाली होत असतात, जनतेचा विकास करणे हाच आमचा अजेंडा आहे. आमचा अजेंडा खुर्ची नाही, ज्यांनी खुर्चीत बसवले त्यांचे प्रश्न सोडवणे हा अजेंडा आहे. मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चेवर एकनाथ शिंदे यांची भूमिका अशी आहे. परिवहन मंत्र्यांशी आपले बोलणे झाले जी काही वाढ आहे, ती रद्द करण्यास सांगितले आहे.