परभणी : छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आले हे भाजपा आणि शिवसेनेचं दुर्दैवं आहे - अंबादास दानवे

परभणी : छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आले हे भाजपा आणि शिवसेनेचं दुर्दैवं आहे - अंबादास दानवे
  • MG News
  • मे 24 2025

Share on  

परभणी : छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आले हे भाजपा आणि शिवसेनेचं दुर्दैवं आहे - अंबादास दानवे 

          छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर तिथे बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं का? असा प्रश्न विचारणारे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ हे गुन्हेगार आहेत असे सांगणारे हे त्यांचे अपयश आहे, छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आले हे भाजपा आणि शिवसेनेचं दुर्दैवं आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या