लोक मला जिल्हा बँकेचे पद सोडू देत नाहीत: हसन मुश्रीफ

लोक मला जिल्हा बँकेचे पद सोडू देत नाहीत: हसन मुश्रीफ
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

गोकुळ दूध संघात माझ्या मुलाला चेअरमन केल्यावर मी जिल्हा बँकेचे चेअरमन पद सोडतो असं म्हटलं. पण लोक मला हे चेअरमन पद सोडून देत नाहीत, त्यामुळे चेअरमन पद सोडत नाही असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणालेत. सांगलीतील जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी हसन मुश्रीफ बोलत होते.

संबंधित बातम्या