वाल्मीक कराड याला पोलिस व्हीआयपी ट्रिटमेंट देतात - आमदार रोहित पवार

वाल्मीक कराड याला पोलिस व्हीआयपी ट्रिटमेंट देतात - आमदार रोहित पवार
  • MG News
  • जुलै 30 2025

Share on  

 वाल्मीक कराड याला पोलिस व्हीआयपी ट्रिटमेंट देतात. सर्व आरोपी वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवले पाहिजेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. वाल्मीकची गँग अजूनही बाहेर आहे. पीडित कुटुंबांना वाल्मीक कराडच्या गँगकडून धमक्या दिल्या जात आहेत. वाल्मीक आत बसून सूत्र हलवत आहे का? असा प्रश्न आहे.
 अजित दादा पालकमंत्री झाल्यानंतर एसपी नवीन नियुक्त करण्यात आलेत मात्र त्यांच्या खालील पदे जुनीच आहे.यात अनेक लोक प्रशासकीय यंत्रणेत तेच आहेत.

संबंधित बातम्या