प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापुरात चक्काजाम आंदोलन

 प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापुरात चक्काजाम आंदोलन
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

  शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ यांच्या विविध प्रश्नासाठी बच्चू कडूंच्या प्रहारचे सोलापुरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

 प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर - पुणे महामार्ग रोखून धरला असून प्रहारच्या या आंदोलनात रयत क्रांती संघटना आणि संभाजी ब्रिगेड ही मैदानात  उतरली आहे. आंदोलकांनी सोलापूर - पुणे महामार्ग रोखून धरल्यामुळे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 
 शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, दिव्यांग मेंढपाळ यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

संबंधित बातम्या