वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांची पत्रकार परिषद

वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांची पत्रकार परिषद
  • MG News
  • जुलै 27 2025

Share on  

 वक्फ बोर्डचे राज्याचे अध्यक्ष समीर काझी यांनी त्यांचा एक वर्षाचा आढावा पत्रकार परिषद घेत मांडला आहे. यावेळी ते मीडियाशी बोलताना म्हणाले की, जे वाद आहेत, त्याच्यामध्ये आम्ही विदर्भात पहिलाच प्रयोग घेतला होता. तंटामुक्ती समाज ज्यामध्ये आम्ही मुस्लिम समाजात अनुष्ठान आणण्याचा प्रयत्न करत आहोत. जे जमिनीचे वाद आहेत ते आम्ही कायदेशीर पद्धतीने जमिनी आमच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
वक्फ बोर्डच्या एक लाख एकर जमीनीपैकी मराठवाड्यात ७० हजार एकर जमीन आहे. मुंबई, नागपूर सारख्या ठिकाणी देखील जमीन असून त्याची किंमत जास्त आहे. ज्या जमिनी खालसा झालेल्या आहेत. त्या कायदेशीर पद्धतीने आम्ही काही ठिकाणी ताब्यात घेतले आहेत आणि काही ठिकाणी घेणार आहोत.

संबंधित बातम्या