पुणे : बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या कोरियातील अभियंता तरुणाला चोरांनी लुटलं

पुणे : बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या कोरियातील अभियंता तरुणाला चोरांनी लुटलं
  • MG News
  • मे 22 2025

Share on  

पुणे : बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या कोरियातील अभियंता तरुणाला चोरांनी लुटलं
         पुणे- बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या कोरियातील अभियंता तरुणाला चोरांनी लुटल्याची घटना घडली आहे.

चोरांनी अभियंत्याला धमकावून त्याच्याकडील महागडा मोबाइल संच हिसकावून नेला.

याप्रकरणी बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारदार तळेगाव दाभाडे भागातील एका वाहननिर्मिती करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता आहेत.

संबंधित बातम्या