पुणे : इंडियन आर्मीचा सर्वांना अभिमान : खासदार सुप्रिया सुळे

पुणे : इंडियन आर्मीचा सर्वांना अभिमान :  खासदार सुप्रिया सुळे
  • MG News
  • मे 7 2025

Share on  

पुणे : इंडियन आर्मीचा सर्वांना अभिमान :  खासदार सुप्रिया सुळे. 

आपण सगळे या काळात भारतीय आहोत . आपण देशा सोबत आहेत . आपल्या आर्मीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे 
 भारतीय सैन्याला मानाचा मुजरा.हा निर्णय ज्या पद्धतीने घेतला आहे, तो योग्यच आहे 
 भारत सरकारने दिलेले ड्राफ्टींग अप्रतिम आहे, ते सगळ्यांनी वाचा त्याच देखील कौतुक .
भारताने सांगितल आहे की, हा सगळा कृर हल्ला होता. आणि आम्ही त्याचा विरोध केला आहे, आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. कुठल्याही देशाला किंवा सैन्याला टार्गेट केलं नाही
सगळ्या भारतीयांनी वाचा तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की, हा देश महात्मा गांधींच्या मार्गाने चालतो 
 ज्यांच्या घरात ही दुर्दैवी गोष्ट झाली आहे. ज्यांना वीरमरण आलं त्यांच्या घरच्याच्या आयुष्यातील सुख आपण परत आणू शकत नाही 
 ही लढाई दहशतवादा विरोधात आहे, हे भारताने सांगितल . नाव काय दिले, हे त्या त्या सरकारच्या मनावर असते 
 भारतीय सैन्य जे करत त्याच नेहमी मनापासून मी स्वागत करते. ते कर्तृत्वान आहेत. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे 
 इंडियन आर्मिला ला मनाचा मुजरा . युद्ध आपण लढलो आहोत 
 आपला इतिहास युद्धाचा आहे . भारत हा एक आहे राजकीय विषय नाही 
 आम्ही भारता सोबत आहोत, हे आम्ही सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं 
 ही सगळी चर्चा झाली होती. आम्ही सगळे भारतीय आहोत, देशाच्या ऐक्यासाठी पूर्ण ताकतीने सरकारसोबत आहोत.अस सांगतील होत 
 मंत्री राजनाथ सिंह यांचं देखील कौतुक 
 सरकारच कौतुक 
 ही टीका टिप्पणी सूचना करायची वेळ नाही, आम्ही सगळ बैठकीत सांगितलं होतं, हे सगळ नाजुकपणे हाताळल पाहिजे 
 या काळात आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी शांत रहावं आणि कौतुक कराव
 ही वेळ दहशतवाद्याला हरवायची आहे. हे जग दहशतवादाच्या विरोधात आहे 
 मॉक ड्रिल होतील पण ब्लॅक आऊट ४ वाजता कसा होईल मला माहिती नाही
 मी यावर काहीही बोलणार नाही, आता भारताचा ऐक्य एवढेच आहे 
 भारत सरकार प्रधानमंत्री आणि त्यांची सगळी टीम अण्णा सहकार्य करण्याची भूमिका हे सगळ्या नागरिकांचे कर्तव्य

सुप्रिया सुळे (खासदार)

संबंधित बातम्या