पुणे : पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत - मंत्री नितेश राणे

पुणे : पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत - मंत्री नितेश राणे
  • MG News
  • मे 6 2025

Share on  

पुणे : पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत - मंत्री नितेश राणे

 मत्स्य व्यवसाय व शेतीसंदर्भातील निर्णय
 मत्स्य खात्यात गोड्या पाण्यातील तलावातील मासेमारी संदर्भात बैठक पार पडली
 गाळ कसा काढायचा यावर चर्चा झाली
 पुण्यात मोठे मत्स्यालय सुरू करण्याची योजना - हडपसरमध्ये जागा उपलब्ध
 उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना गरजेच्या - सध्या अपेक्षित उत्पन्न मिळत नाही
 मत्स्य शेतीविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले
 पुढील आर्थिक वर्षात यामध्ये बदल दिसून येणार
 सांगली, कोल्हापूरमध्ये उत्पादन कमी; साताऱ्यात ठीक आहे
 पुण्यात मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन घटले
 उजनी धरणासारख्या ठिकाणी मत्स्य उत्पादनावर परिणाम
 जलसंपदा खात्याकडून मत्स्य खात्याकडे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न
 मत्स्य शेती करणाऱ्यांच्या आर्थिक वृद्धीसाठी प्रयत्न
 दूषित पाण्यामुळे समस्या असल्यास कारवाई सुरू
 बंदर खात्याच्या अपयशावर उपाययोजना आखणार
 AI तंत्रज्ञानाचा वापर मत्स्य व्यवसायात होणार
 राज्यात उद्योग येणे आवश्यक; केमिकलमुळे नुकसान होत असल्यास, उपाययोजना गरजेची
 मंत्री म्हणून संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी स्वीकारली

 राजकीय व सामाजिक विषय
 पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सक्षम पंतप्रधान आहेत - यावेळी ठोस उत्तर दिले जाईल
 हिंदू सकल समाजाचा मोर्चा निघाला - जिहादी प्रवृत्तीला प्रत्युत्तर दिले जाईल.  "देवाभाऊंचे सरकार आहे" - जनतेचा विश्वास असल्याचे प्रतिपादन
 विरोधकांच्या विचारसरणीवर टीका - त्याच्या बापाचे विचार काय आहेत त्यावरून कळते
 हिंदूंनी सत्तेत बसवले असल्यामुळे जबाबदारी स्वीकारली आहे. कोरोनाच्या काळात राज्य क्रमांक एक - ठाकरे सरकारवर टीका

नितेश राणे (मत्स्योद्योग आणि बंदरे मंत्री)

संबंधित बातम्या