पुणे : स्थानिक स्वराज्य निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नगर विकासाच्या माध्यमातून यशदा मध्ये कार्यशाळाचे आयोजन झाले आहे
मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त नगरपालिका अध्यक्ष स्वतः उपस्थित राहणार आहेत
शहरातील अडचणी, धोरणे आणि भूमिका, नवीन नियम, डेव्हलोपमेंट प्लॅन, आणि शहर विकास याबाबत भर दिला जाणार आहे
राज्यातील अधिकारी आज त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील आणि शहरातील माहिती सांगतील
डेव्हलोपमेंट प्लॅन नागरिकांच्या हितासाठी झाला पाहिजे, त्रुटी बाजूला करून नियोजन केलं जाईल
महापालिका निवडणुका
सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. निवडणूक आयोग काम करत आहे, प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे
सुप्रीम कोर्टाचे आदेश २०२२ पूर्वी परिस्थिती निवडणुका झाल्या पाहिजे
महायुती मध्ये लोकसभा, विधानसभा लढलो, मोठ्या मताधिक्याने जिंकलो
स्थानिक स्वराज्य निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत
टर्की सफरचंद व्यापारी बहिष्कार
मी व्यापाऱ्यांचे अभिनंदन करतो
तुर्की वर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापाऱ्यांचे अभिनंदन करतो
व्यापाऱ्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही
तिरंगा रॅली
राज्यभर भारतीय लष्कराचे तिन्ही दल यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅली काढली गेली
भारतीय लष्कराचे अभिनंदन करतो, आणि लष्कराच्या पाठीशी उभे राहिलेले ठोस निर्णय घेतलेले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो