पुणे : वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही विधानसभेत आणि बाहेर देखील प्रयत्न करू - सचिन अहिर

पुणे : वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही विधानसभेत आणि बाहेर देखील प्रयत्न करू - सचिन अहिर
  • MG News
  • मे 24 2025

Share on  

पुणे : वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही विधानसभेत आणि बाहेर देखील प्रयत्न करू - सचिन अहिर

  खूप तीव्र भावना आहे, आमच्या आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याही आहेत 
  क्रूरतेने ही हत्या केली गेली
  पीडितानी आणि समाजांनी ही घटना पुढे आणली त्यानंतर कारवाई केली गेली
  हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय का असा असा संभ्रम लोकांच्या मनात निर्माण झालाय 
  वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही विधानसभेत आणि बाहेर देखील प्रयत्न करू 
  या प्रकरणावर मी एसपींशी देखील बोललो 
  पोस्टमार्टम वरून ह्या हप्त्याचा आहेत असं ठाम मत सगळ्यांच झाल 
  फास्टट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवायला हवं 
  आम्ही राजकारण करू इच्छित नाही 
  माध्यमांनी आणि कुटुंबाने हा विषय पुढे आणला नसता तर हे प्रकरण इथपर्यंत आलं नसतं 
  कारवाईबाबत जी तत्परता आज दाखवली जाते ती आधी देखील दाखवली जाऊ शकली असती 
  या विषयावर आम्ही सरकारशी देखील बोलू वेळ पडली तर सभेमध्ये हा विषय मांडू 
  अशी प्रवृत्ती ठेचून काढणे ही काळाची गरज 
  या आरोपींच्या मागे कोण आहे याकडे न जाता शहानिशा ही व्हायलाच हवी 
  विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आम्ही सरकारला याविषयी विचारल्याशिवाय राहणार नाही 
  काल अजित पवारांनी त्यावर स्पष्टीकरण दिलयं

संबंधित बातम्या