पावसाचा परिणाम टोमॅटोवर; एपीएमसी बाजारात दर घसरले

 पावसाचा परिणाम टोमॅटोवर; एपीएमसी बाजारात दर घसरले
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या टोमॅटोचे दर हे कमी झाले आहेत. पावसाचा परिणाम टोमॅटोच्या व्यापारावर झाला आहे. आवक वाढल्याने दर घसरले आहेत. दरवर्षी पावसाळ्यामध्ये टोमॅटोचे दर हे वाढतात. मात्र, यंदा कमी झाले आहेत. 
    व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १०० ते १२० रुपयांपर्यंत विक्री होते. तसेच जोरदार पावसाचा परिणाम टोमॅटोवर झालेला आहे. पुढील काही दिवस दर कमी राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हंटले आहे.

संबंधित बातम्या