रत्नागिरी: दोन्ही पवार एकत्र, महाविकास आघाडी अपरिवर्तित - भाई जगताप

रत्नागिरी: दोन्ही पवार एकत्र, महाविकास आघाडी अपरिवर्तित - भाई जगताप
  • MG News
  • मे 15 2025

Share on  

  रत्नागिरी: दोन्ही पवार एकत्र, महाविकास आघाडी अपरिवर्तित - भाई जगताप

   स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
  या निवडूणूका सरकारने स्वतः लावलेल्या नाहीत, सुप्रिम कोर्टाने यांना झापल्यानं निवडणूका घ्याव्या लागत आहेत
  येत्या चार महीन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लागतील
  या निवडणूका या कार्यकर्त्यांच्या असतात, त्यामुळे ह्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात असं आमचं सर्वांचं मत आहे
  मात्र वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला तर एकत्र लढू

     दोन्ही ठाकरे बंधू
  याबाबत फक्त राज ठाकरेच सांगू शकतात की ते काय करणार आहेत

   दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस
  या सर्व वादळांमध्ये माझा काँग्रेस पक्ष फुटलेला नाही
  दोन्ही पवार एकत्र आले तर चांगलंच आहे 
  राजकीय घडामोडीचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही
  एकत्र लढण्यानं एकमेकांना फायदाच होईल

    शास्त्रबंदी
  ज्यांनी आमच्या नागरीकांना वेचून वेचून मारलं, तर मग ही शस्र संधी कशाला
  इंदिरा गांधीजी पंतप्रधान होत्या, तेव्हा जे युद्ध झालं होतं, तेव्हा पाकिस्तानने शरणागती पत्करली होती,
  आता ट्रम्प यांनी आदेश दिले,  मग आपल्या पंतप्रधानांची 56 छाती कुठाय, लाल डोळे कुठे आहेत
  जर देशाचा स्वाभिमान गहाण ठेवून असं होत असेल, तर त्याचं समर्थन अजिबात करता येणार  

संबंधित बातम्या