रत्नागिरी : राजकीय पक्ष कोणताही असो, आरोपीवर कडक कारवाई - योगेश कदम

रत्नागिरी : राजकीय पक्ष कोणताही असो, आरोपीवर कडक कारवाई - योगेश कदम
  • MG News
  • मे 24 2025

Share on  

रत्नागिरी : राजकीय पक्ष कोणताही असो, आरोपीवर कडक कारवाई - योगेश कदम

    वैष्णवी मृत्यू - आरोपी
  अपयश असं म्हणता येणार नाही, शेवटी पोलिसांच्या माध्यमातून ही कारवाई झालेली आहे
  कुठलंही राजकारण न करता, अजित पवारांच्या पक्षाचे ते कार्यकर्ते असताना सुद्धा आम्ही ही कारवाई केलेली आहे
  याचा अर्थ असा होतो की, राजकारण विरहीत आम्ही ही कारवाई केलेली आहे
  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गृह विभाग काम करत असताना कोणीही आरोपी असू द्या, कोणत्याही राजकीय पक्षाचा असू द्या, त्याच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार

     कराड ड्रग्ज कारवाई
  अशा अनेक ठिकाणी आम्ही संयुक्त कारवाया करत आहोत
  काही ठिकाणी औषध प्रशासनाची परवानगी घेऊन एक विशेष औषध बनवायची परवानगी घेतली जाते आणि जागेवर वेगळाच प्रकार समोर येतो
  ज्यांच्या माध्यमातून हे ड्रग्ज बनवण्याचं काम चालू आहे त्यांना कोणालाही सोडलं जाणार नाही
  त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल
  पेडलर्स पर्यंत देखील आम्ही हळूहळू पोहचतोय
  महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त झाला पाहिजे यासाठी आमची कडक पावलं अशीच चालू ठेवणार

    शेतकरी
  कृषी विभागाने पेरणी करण्याच्या सूचना अजून शेतकऱ्यांना केलेल्या नाहीत
  शेतकऱ्यांनी सरकारकडून, कृषी विभागाकडून ज्या सूचना येत आहेत त्याचं त्यांनी पालन करावं

संबंधित बातम्या