छ. संभाजीनगर : शेतकरी आणि महिलांवरील वचने अपूर्ण - आदित्य ठाकरे

छ. संभाजीनगर : शेतकरी आणि महिलांवरील वचने अपूर्ण - आदित्य ठाकरे
  • MG News
  • मे 16 2025

Share on  

छ. संभाजीनगर : शेतकरी आणि महिलांवरील वचने अपूर्ण - आदित्य ठाकरे


- निवडणुकीपूर्वीची जी वचनावती ती कुठेतरी पूर्ण करण्यात येत नाही, आणि सरकार पिकांमध्ये भांडण करीत आहेत. 
- हे भांडण एकमेकांच्या हिताची असल्याचे दिसत आहे, कोणाला बंगला पाहिजे, कोणाला पालकमंत्री पाहिजे महाराष्ट्र हितासाठी या तिन्ही पक्षांमधून कोणीही बोलत नाही. 

   पुस्तक
- उद्या त्याचं अनावरण होऊ द्या. सगळे वाचतीलच अजून, तरी मी पुस्तक वाचलं नाही उद्या अनावरण झाल्यावर वाचू. 
- संजय राऊत असेल किंवा सुरेश चव्हाण असेल पक्षासाठी त्यांनी जो जेलमध्ये जो काही त्यांनी भोगले उद्या पुस्तकाचं जे अनावरण होईल त्यामध्ये त्यांनी दिला असेल. 
- ज्यांनी पैसे खाल्ले असतील, ते भाजपाच्या वाशिंग मशीन मध्ये गेले आहेत. 
- बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाला जसं महाराष्ट्रात वाढवलं. किंवा पाठिंबा दिला त्याच भाजपाने त्याच परिवाराला तोडला आहे. हा दुर्दैव आहे आणि नीचपणा पण आहे. 
- एवढे घाणेरडे राजकारण कधी या देशाने पाहिलं नव्हतं. दुसऱ्या देशाने पाहिलं नाही, हेच घाण राजकारण भाजप आता पाच-सहा वर्षात किंवा दहा वर्षात करू लागला आहे. 

   पाणी प्रश्न
- जबाबदार म्हणजे आपण पहा ज्या सरकारने मुख्यमंत्री आज आहेत. दोन वर्षे ते उपमुख्यमंत्री होते आमची अडीच वर्षे सोडली तर ते मुख्यमंत्री होते. अनेक वचन त्यांनी महाराष्ट्राला दिलेला आहे. एक सुद्धा खाते त्यांचा कार्यरत नाही, असं ते मुख्यमंत्री आहेत. 
- सरकारी अपयश आपल्याला दिसत आहे. एका बाजूला आपण पाहतोय पाणी प्रश्न आहे. दुसऱ्याकडे सरकारांचे शेतकऱ्यांचे हाल आहे. ते दिसत नाही दुसऱ्या बाजूला महिला पुरुषांवर अत्याचार गुन्हे हे देखील वाढत चालला आहे. त्यामुळे हे सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहे. 
- शेतकऱ्याला दि वचना दिली ती पूर्ण केली नाही. ज्या महिलांना वचन दिली ती पूर्ण केलेली महाराष्ट्रात कुठलीही वचनापूर्ती होत नाही 

 ठाकरे बंधू 
- उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला होता. आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जे कोणी सोबत येतील साप मनाने येतील. त्यांना आम्ही पुढे घेऊन चालला तयार आहे. असं उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या