संभाजीनगर आंतरजातीय विवाह केलेल्या काही जोडप्यांचे अनुदान मिळण्यासाठी आंदोलन

 संभाजीनगर आंतरजातीय विवाह केलेल्या काही जोडप्यांचे अनुदान मिळण्यासाठी आंदोलन
  • MG News
  • एप्रिल 30 2025

Share on  

 संभाजीनगर आंतरजातीय विवाह केलेल्या काही जोडप्यांचे अनुदान मिळण्यासाठी आंदोलन
आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची योजना समाज कल्याण विभागामार्फत चालविली जाते. जिल्ह्यात असे १४० लाभार्थी जोडपे होते. त्यांना प्रति जोडपे ५० हजार रुपये या प्रमाणे ७० लाख रुपयांचा लाभ वितरीत करणे अपेक्षित होते. परंतु १४० पैकी ७२ आंतरजातीय जोडप्यांना  वितरित करण्यात आल आहे आणि ५६ जणांचा निधी मिळाला नाही. याकरिता आज समाज कल्याण कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. हा निधी गेल्या तीन वर्षापासून रखडलेला होता, अशी माहिती आंदोलन करते यांनी दिली आहे.

  दिनकर ओंकार (प्रदेश उपाध्यक्ष, बाबा दळवी विचार मंच) 
  प्रशांत साठे (सचिव)
 

संबंधित बातम्या