सोलापूर- महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही- शहाजी बापू पाटील

सोलापूर- महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही- शहाजी बापू पाटील
  • MG News
  • मे 1 2025

Share on  

सोलापूर- महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय राजकारण होऊ शकत नाही- शहाजी बापू पाटील

 मी निवडून यायला पाहिजे होते.मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते
 कारण मी 1995 ला निवडून आलो तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले
 मी 2019 ला निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
माझी रास शिवसेनेची आहे पण मी पूर्वी कसा काय काँग्रेस मध्ये गेलो होतो मला माहिती नाही.

 शहाजी बापू पाटील (माजी आमदार, शिवसेना शिंदे गट)

संबंधित बातम्या