विद्यार्थी शाळेत न जाता गेम झोन मध्ये, मनसेकडून गेम झोन चालकाला विचारण्यात आला जाब

विद्यार्थी शाळेत न जाता गेम झोन मध्ये, मनसेकडून गेम झोन चालकाला विचारण्यात आला जाब
  • MG News
  • जुलै 30 2025

Share on  

घरातून पैसे चोरून, शाळेत न जाता, लहान विद्यार्थी गेम झोन मध्ये जातात. मनसे पदाधिकारी यांनी गेम झोन चालवणाऱ्याला जाब विचारला असता गेम झोन मालकाने उलट उत्तर  दिले. यावर मनसे सैनिकांनी संताप व्यक्त केला असून, लहान मुले स्कूल युनिफॉर्म मध्ये दिसले तर गेम झोन तोडून टाकणार असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या